कागल येथे काँग्रेस नेते नाना पटोले यांचा निषेध
कागल : विक्रांत कोरेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कागल तालुका भाजपच्या वतीने नाना पटोलेंच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी पटोलेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या अटकेची मागणी केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वारंवार आक्षेपार्ह विधान करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे अशी जोरदार टीका भाजपचे मा प्रताप … Read more