सिद्धनेर्ली, मौजे सांगाव व करनूर येथील शाळा दिल्लीच्या धर्तीवर उभारणार
सिद्धनेर्ली : कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली ,मौजे सांगाव व करनूर या तीन शाळा दिल्लीच्या धर्तीवर सीएसआर फंडातून उभारणार आहे. असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. सिद्धनेर्ली ता कागल येथील साडे दहा कोटी रूपयांच्या विविध विकासकामांचे उदघाटन, जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी मंत्री मुश्रीफ यांच्यासह संचालकपदी प्रताप माने यांच्या निवडीबद्दल सत्कार अशा संयुक्त कार्यक्रमावेळी ते बोलत होते. … Read more