गॅरेज फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या मुसक्या आवळल्या
७.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त मुरगुड (शशि दरेकर) : मुदाळ तिट्टा येथील जनता गॅरेज फोडून चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला मुरगूड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ७ लाख १७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुदाळ तिट्टा परिसरातील ‘जनता गॅरेज’ फोडून तसेच गॅरेजसमोर उभ्या असलेल्या ट्रकमधून डिझेल चोरी करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी … Read more