सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात ‘भारतातील लोकसंख्या : वर्तमान स्थिती आणि भविष्य’ या विषयावर व्याख्यान संपन्न
मुरगूड (शशी दरेकर) : महाविद्यालयाच्या सॉक्रेटिस क्लबच्या वतीने प्राध्यापकांसाठी ‘भारतातील लोकसंख्या : वर्तमान स्थिती आणि भविष्य’ या विषयावरील मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सॉक्रेटिस क्लबच्या समन्वयक प्रा. मनिषा पाटील यांच्या स्वागत व प्रास्ताविकाने झाली. त्यांनी क्लबच्या उद्दिष्टांवर आणि व्याख्यानमालेच्या आयोजनामागील भूमिकेवर प्रकाश टाकला. त्यानंतर प्रमुख वक्ते अर्थशास्त्र विभागाचे प्रा.डॉ. गुरुनाथ सामंत यांनी आपल्या … Read more