बेपत्ता शाळकरी मुले सापडली

मार्कस कमी मिळाले म्हणून भीतीने गेली होती पळून कागल (विक्रांत कोरे) : कागल मधून बेपत्ता झालेली शाळकरी मुले अपहरण नसून मार्क कमी पडले म्हणून घरातील माराच्या भीतीने त्यांनी केलेला तो बेबनाव होता. ती दोन्ही मुले सुखरूप पोलिसांना मिळाली. कागल पोलिसांकडून पालकांच्या ताब्यात त्यांना देण्यात आले. कागल पोलीसातून मिळालेल्या माहितीनुसार, शिवांश सिंग वय वर्षे 15 राहणार … Read more

बँक ऑफ इंडिया शाखा मुरगुडचा नावलौकिक खेडयापाडयातही वाढवू – आर. पी. कुलकर्णी

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड हे शहर ४० ते ५० खेडयानी जोडलेले आहे येथिल व्यवसाय अतिशय चांगला आहे . लोकांचा चांगला प्रतिसादही आम्हाला मिळालेला आहे. पुढील काळात लोकांच्या संपर्कातून मुरगूड बरोबरच खेडयापाडयातही बँक ऑफ इंडियाचा नावलौकीक वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन मुरगूड येथिल उद्योजक मेळाव्यात बोलतानां श्री. आर. बी. कुलकर्णी यानी व्यक्त … Read more

पूरसदृश्य स्थितीमुळे मुरगूडच्या आठवडी बाजारावर परिणाम !

मुरगूड ( शशी दरेकर ) : पावसाचा जोर वाढल्याने व सर्वत्र पूरसदृश्य स्थिती व कांही मार्गावरीलं वाहतूक बंद अशा अवस्थेत मंगळवारचा मुरगूड आठवडी बाजार अंत्यत तुरळक प्रमाणात भरला होता. बाजाराला विस्कळीत स्वरूप आले होते. तुरळक बाजामुळे भाजीपाला व इतर विक्रीवर त्याचा परिणाम आला. दर मंगळवारी भरणारा आठवडी बाजाराला आज विस्कळीत स्वरुप आले होते . मुरगूड … Read more

दोन अल्पवयीन शाळकरी मुलांचे अपहरण

कागल (विक्रांत कोरे) : दोन अल्पवयीन शाळकरी मुलांचे कागल मध्ये अपहरण झाल्याची घटना घडली आहे .ते दोघेजण क्लासला जातो असे सांगून घरातून बाहेर पडले होते. तारीख 24 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली आहे .या घटनेने कागलसह कोल्हापूर जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे .या घटनेची कागल पोलिसात तक्रार नोंदविण्यात आलेली आहे. वेदांत संतोष … Read more

मुश्रीफ फाउंडेशन व ग्रामपंचायत सिद्धनेर्लीच्या वतीने आभाकार्ड कॅम्प

सिद्धनेर्ली (प्रतिनिधी) : मुश्रीफ फाउंडेशन व ग्रामपंचायत सिद्धनेर्लीच्या वतीने येथील ग्रामपंचायत सभागृहा मध्ये आभाकार्ड काढण्याचा कॅम्प घेण्यात आला. मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी उपस्थित राहून आभा कार्ड काढून घेतले. डेंगू साथीचा प्रभाव फैलावू नये म्हणून त्यावरील प्रभावी उपाय योजनाची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी फारूक देसाई यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिली. प्राथमिक आरोग्य केंद्र सिद्धनेर्लीच्या वैद्यकीय अधिकारी मंगला ऐनापुरे … Read more

आता इचलकरंजी पाणी योजना हटाव मोहीम फत्ते होईल – सागर कोंडेकर

कागल शहरामध्ये झाली बैठक कागल : इचलकरंजी पाणी योजना हाणून पाडण्यासाठी गेल्या वर्षभरापासून कागल तालुक्यासह सीमाभागातील जनता हाटाला पेटली आहे. माञ, येथील नेतेमंडळींची भुमिका गुलदस्त्यातच होती. परंतु,जनरेटयामुळे येथील नेतेमंडळींनीही दुधगंगा बचाव कृती समितीच्या भुमिकेला साद दिली आहे. हा आपल्या एकजुटीचा पहिला विजयच आहे. नेतेमंडळींचे मिळालेले बळ आणि नागरिकांतून वाढत्या प्रतिसादाच्या जोरावर आता इचलकरंजी पाणी योजना … Read more

पिंपळगाव खुर्द येथील तरुणाने केली आत्महत्या

कागल /प्रतिनिधी : कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथील 30 वर्षीय तरुणाने राहत्या घरी लाकडी तुळईला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली आहे. कृष्णात बाबुराव जाधव असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नांव आहे. त्याच्या पश्चात आई व वडील आहेत. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होत नाही. कागल पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद झाली आहे .पुढील तपास पोलीस नाईक … Read more

error: Content is protected !!