इंजिनिअर मयूर आंगज यांनी आगळ्यावेगळ्या सामाजिक उपक्रमाने केला वाढदिवस साजरा
मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड – कुरणी दरम्यानच्या वेदगंगा नदीवरील पूलावर दोन्ही बाजूस व पूलावर मोठ- मोठे खड्डे पडले होते. हे वाहतूकीसाठी धोकादायक असलेने हे खड्डे तातडीने पाठबंधारे उपविभाग निढोरी यानां हे खड्डे मुजवण्यासाठी वारंवार मागणी व पुलावरील खड्यात वृक्षारोपन यासारखे आंदोलन करूनही त्याकडे हेतू पुरस्करपणे दुर्लक्ष केले होते. मुरगूड -कुरणी दरम्यान वेदगंगा … Read more