मुरगूडच्या शिवराज विद्यालयाचा व्हॉलीबॉल संघ विजयी
मुरगूड ( शशी दरेकर ) : बाचणी ( ता- कागल ) येथे झालेल्या कागल तालुकास्तरीय शासकीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत १४ वर्षाखालील गटात येथील शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे . बाचणी ( ता- कागल ) येथे झालेल्या स्पर्धेत शिवराज विद्यालयाच्या संघाने पहिल्या सामन्यात … Read more