बस्तवडे तालुका कागल येथे ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा
मूरगुड(शशी दरेकर): बस्तवडे ता . कागल येथे ६८वा धम्मचक्र प्रवर्तक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीस विहार व परिसराची स्वच्छता करून लहान मुलानीआकर्षक रांगोळी काढली होती.तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस फुले वाहण्यात आली. व सामुदायिकपणे त्रिशरण पंचशील घेण्यात आले . यावेळी गावचे माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते साताप्पा कांबळे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून ६८वा धम्मचक्र … Read more