लिंगनूर दुमाला उपसरपंच पदी वैशाली कांबळे यांची बिनविरोध निवड
कागल (विक्रांत कोरे) : लिंगनूर दुमाला तालुका कागल ग्रामपंचायत नामदार हसन मुसळे संजय बाबा घाटगे व माजी खासदार संजय मंडलिक यांच्या सत्ता असून रोटेशन पद्धतीने ठरल्याप्रमाणे सौ उमेश महेश बारड उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त असलेल्या उपसरपंच पदी असं मुश्रीफ गटाच्या सौ वैशाली सुनील कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सरपंच श्रीमती … Read more