मुरगूड परिसरात थंड पेयांची मागणी वाढली
उष्मा वाढल्याने नदी, तलाव, विहीरीवर तरुणांची पोहण्यासाठी गर्दी मुरगूड ( शशी दरेकर ) : अलिकडे मुरगूड , कागल परिसरासह जिल्हयात उष्मा वाढला आहे . दिवसभर अंगाची लाही ,लाही होत असून उष्म्याच्या तिव्रतेने नागरीक हैराण होत आहेत . त्यामुळे थंड पेयांची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे .यामध्ये प्रामुख्याने सरबत, ताक, ज्यूस, लस्सी आणि विविध कंपण्यांची थंडगार … Read more