मुरगूडचे व्हॉलीबॉलपटू व मार्गदर्शक एम. बी. सुतार यांचा १ जून रोजी गौरव समारंभ
मुरगूड ( शशी दरेकर ) : आपल्या व्हॉलीबॉल खेळामुळे मुरगूडचे नाव राष्ट्रीय पातळीवर नेणारे व अनेक राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविणारे एम.बी. सुतार यांच्या व्हॉलीबॉल खेळातील बोगदानाचे सामाजिक ऋण फेडण्यासाठी त्यांचा सपत्नीक यथोचित सत्कार व गौरव समारंभ आयोजित करण्याचे ठरविले आहे. मुरगूडचे सुपुत्र एम.बी. सुतार यांनी आपल्या जबरदस्त स्मॅशिंगच्या जोरावर 1971 ते 1981 च्या दशकात मुरगूड … Read more