कागल पोलीस ठाणे हद्दीत सापडले अनोळखी व्यक्तीचे प्रेत 04/05/2023 by gahininath samachar कागल (प्रतिनिधी) : कागल पोलीस ठाणे हद्दीमध्ये पुरुष जातीचे अनोळखी प्रेत सापडलेले आहे तरी काही माहिती याबाबत असेल नातेवाईक किंवा ओळख पटत असेल तर गावातील लोकांना फोटो दाखवून तात्काळ माहिती कळवण्याचे आवाहन कागल पोलीस ठाण्यातून करण्यात आले आहे.Advertisements Share this: Share on Facebook (Opens in new window) Facebook Share on X (Opens in new window) X Like this:Like Loading…