मुरगूड ( शशी दरेकर ) : भडगाव तालुका कागल येथील उपसरपंच पदी पुंडलिक भांडवले निवड झाली. विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच दिलीप चौगले होते. उपसरपंच आनंदा गोविंद सुतार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर श्री भांडवले यांची उपसरपंच पदी निवड झाली.
Advertisements
श्री भांडवले हे बिद्री सह साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक प्रविसिंह पाटील गटाचे आहेत. यावेळी एम. एस. पाटील, बी. एम. पाटील, दिलीप पाटील विश्वनाथ अलका कांबळे ,रेखा चौगले, ग्रामसेवक रणजीत विभुते आदी उपस्थित होते.
Advertisements

AD1