निधन वार्ता – श्रीमती आनंदी राजाराम गोंधळी

मुरगूड ता . कागल येथील श्रीमती आनंदी राजाराम गोंधळी (वय ८७ ) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. 

Advertisements

       त्यांच्या मागे दोन मुले ,एक मुलगी ,सूना ,नातवंडे असा परिवार आहे . रक्षाविसर्जन रविवार दि ६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!