निधन वार्ता – काशीबाई मंडलिक

मुरगूड येथील श्रीमती काशीबाई सखाराम  मंडलिक ( वय -९२ )  यांचे निधन झाले. सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे कर्मचारी राजेंद्र मंडलिक यांच्या त्या आत्या होत.

Advertisements

त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जन रविवार दि- १६ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!