निधन वार्ता – श्रीमती मैनाबाई शिंदे

मुरगूड (प्रतिनिधी) : शिंदेवाडी -माधवनगर येथिल श्रीमती मैनाबाई विष्णू शिंदे (वय ९२)यांचे सोमवार दि. २०/४/२०२६ रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.

Advertisements

मुरगूड बाजारपेठेतील पूजा जनरल स्टोअर्सचे मालक तुकाराम शिंदे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात ३ मुलगे, १ मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Advertisements

रक्षाविसर्जन बुधवार दि २२ / ४ / २०२६ रोजी सकाळी ९ वाजता शिंदेवाडी येथे आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!