चिमगांव ता. कागल येथिल दत्तात्रय केरबा आंगज यांचे पंच्याहात्राव्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
प्रवीण आंगज सर यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, आठ नातवंडे असा परिवार आहे.
उद्या गुरुवार दि. १५/०१/२०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता रक्षाविसर्जन आहे.
Advertisements
AD1