मुरगूड ( शशी दरेकर )
सरवडे ता . राधानगरी येथिल जिज्ञाशा प्री . प्रायमरी स्कूलचे सर्वेसर्वा बाबासाहेब रेपे यांची कन्या शांभवी बाबासाहेब रेपे हिचा प्रथम वाढदिवस रामकृष्ण मंगल कार्यालय सरवडे येथे मोठया उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.
शांभवी हिला दिर्घायुष्य लाभो अशी पै- पाहुणे, तसेच मित्रपरिवानीं ईश्वरचणी प्रार्थना केली.
या वाढदिवासावेळी सेवानिवृत पोलिस शिवाजी चंद्राप्पा पाटील ( गडहिग्लज ) कोल्हापूर जिल्हा बेकर्स ग्राहक संस्थेचे संचालक महादेवराव साळोखे ( मुरगूड ) सरपिराजी प्राथमिक शिक्षक बँक संचालक हरिश्चंद्र साळोखे, बळीराम रेपे, रामदास साडुंगडे, भिमराव रेपे, अर्जुन रेपे, मुरगूड येथिल उद्योजक चंद्रकांत दरेकर, मारुती वारके, साताप्पा ज्ञा. पाटील, दत्तात्रय सुर्यवंशी-पाटील, संदिप शिंदे, संदिप केसरकर, बाजीराव पोवार, प्रविण केसरकर, दरेकर, रेपे परिवावारातील सर्व सदस्य, इतर मान्यवर उपस्थित होते.
सरवडे येथे “शांभवी रेपे” हिचा प्रथम वाढदिवस उत्साहात साजरा
Advertisements
AD1