निधन वार्ता – सौ आनंदी शिंदे यांचे निधन

मुरगूड :
     शिंदेवाडी (ता कागल ) येथील सौ आनंदी जयसिंग शिंदे (वय ८२ ) यांचे नुकतेच निधन झाले. त्या केडीसी बँक मडिलगे शाखेचे शाखाधिकारी रविंद्र शिंदे व कोल्हापूर पोलीस दत्तात्रय शिंदे यांच्या आई होत.

Advertisements


   त्यांच्या मागे पती दोन मुले सूना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. उत्तरकार्य बुधवार दि ३ डिसेबर रोजी आहे.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!