मुरगूड येथील सेवानिवृत एसटी कर्मचारी मधुकर दत्तात्रय अर्जुने (वय ७२ ) यांचे ऱ्हदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
Advertisements
त्यांच्या मागे आई ‘ पत्नी मुलगा नातू दोन भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दि ७ जुलै रोजी सकाळी ९ वाजता मुरगूड येथे आहे.
Advertisements

AD1