नोकरी

स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये कॉन्स्टेबल जीडी पदाच्या २६,१४६ जागा

पद : कॉन्स्टेबल जीडी, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, एसएसएफ, आसाम रायफल्स मध्ये रायफलमन परीक्षा २०२४

पदसंख्या : एकूण २६,१४६ जागा

वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ३ प्रमाणे

शैक्षणिक पात्रता : दहावी, शारीरिक अर्हता, इ.

वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २३ वर्ष

परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-

परीक्षा केंद्र : अमरावती, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद), जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ३१ डिसेंबर २०२३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *