Month: June 2025

कसबा सांगाव येथील चोरीचा छडा लावण्यात कागल पोलिसांना यश

कागल/प्रतिनिधी : कसबा सांगाव तालुका कागल येथील वाकी धरणग्रस्त वसाहतीमध्ये बंद घरातून रोख रक्कम यासह सोन्या चांदीचे दागिने घेऊन अज्ञात चोरट्याने पोबारा केला होता. सुमारे १० लाख ७३ हजार ६९५…

Advertisements

सोयाबीनचे दर घसरणार ? तेलबियावरील आयात शुल्क कपातीमुळे शेतकरी चिंतेत

मोदी सरकार ने शेतकऱ्याच्या पोटात खंजीर खुपसला मुंबई, (२ मे): केंद्र सरकारने तेलबियावरील आयात शुल्कात कपात करण्याच्या निर्णयामुळे देशांतर्गत सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडण्याची भीती व्यक्त करत आहेत.…

वाचा गहिनीनाथ समाचार अंक ३८ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ३८ दिनांक २-०६-२०२५ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना…

आंबूबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : गोकुळ शिरगाव येथील आंबूबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नुकताच दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना यशासाठी मार्गदर्शन करण्यात आले. महावीर…

लालपरीचा ७७ वा वर्धापन दिन मुरगूड बस स्थानकावर उत्साहात संपन्न

नागरीकाना व प्रवाशानां साखर – पेढे वाटून आनंद व्यक्त मुरगूड ( शशी दरेकर ) : लाल परी म्हणजेच एस टी महामंडळाचा ७७ वा वर्धापन दिन मुरगूड येथील एसटी बस स्थानकावर…

घरकुल लाभार्थ्यांना मिळणार 5 ब्रासपर्यंत मोफत वाळू

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी आणि विशेषतः घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश…

कागल तालुका शैक्षणिक सलोखा मंचातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

पर्यावरणपूरक उपक्रमाने कार्यक्रमाची सुरुवात कागल (सलीम शेख ) : कागल तालुका शैक्षणिक सामाजिक सलोखा मंच कागल यांच्या वतीने आज कागल येथील दर्गा हॉल, गैबी चौक येथे दहावी आणि बारावीच्या परीक्षेत…

जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त कागल ग्रामीण रुग्णालयात तंबाखूमुक्तीची शपथ

कागल : कागल येथील ग्रामीण रुग्णालय येथे ३१ मे २०२५ रोजी जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त तंबाखूचे दुष्परिणाम आणि कर्करोगाशी संबंधित जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी तंबाखू…

error: Content is protected !!