Month: April 2025

राजर्षी शाहूरायांनी ज्ञानाची मत्तेदारी मोडून काढली

बहुजन समाजाच्या उद्धाराचे कंकण हाती बांधणारे सामाजिक क्रांतीची प्रेणेते महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे, सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यापर्यंत सर्व समाज सुधारकांनी…

Advertisements

व्यवस्था बदलण्याचे केजरीवाल यांचे स्वप्न भंगले

भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या नेत्याला दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत करून जनतेने फार मोठी चूक केली. या निवडणुकीत दिल्लीच्या जनतेने आम आदमी पक्षाचे सरकार पाडले. आम आदमी पक्षाचे प्रमुख…

शैक्षणिक व सामाजिक उन्नतीसाठी महात्मा फुले यांचे विचार प्रेरणादायी – प्राचार्य डॉ. टी. एम.पाटील

मुरगूड ( शशी दरेकर ) -समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक उन्नतीसाठी महात्मा फुले यांचे विचार प्रेरणादायी असल्याचे मत प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील यांनी व्यक्त केले.ते पद्मश्री डॉक्टर ग.गो.जाधव महाविद्यालय गगनबावडा…

मुरगुड येथील काशिलिंग बिरदेवार्षिक चैत्र यात्रा उद्यापासून सुरू

मुरगूड (शशी दरेकर) – मुरगुड येथील ऐतिहासिक काशिलिंग बिरदेव वार्षिक चैत्र यात्रा शनिवार दिनांक १२एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पारंपारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी पालखी…

ट्रॉलीखाली येऊन तीन वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू

मुरगूड(शशी दरेकर): सोनगे (ता. कागल) येथे घोरपडे गल्लीत टॅक्टर मागे घेत असताना ट्रॉलीखाली चिरडून तीन वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी (दि.१०) दुपारी घडली. कु. शिवन्या विजय चिंदगे…

कागल तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडत संपन्न

कागल : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडत मंगळवार दिनांक ८ एप्रिल २०२५ रोजी बहुउद्देशीय हॉल, तहसील कार्यालय जवळ पार पडले. या सोडतीद्वारे तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसाठी आरक्षण…

नामदार चषक क्रिकेट स्पर्धा दिमाखात संपन्न; निल इंडिया स्पोर्ट्स हिंडलगा विजेता

कागल : महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त कागल येथे आयोजित केलेली डे-नाईट क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाली. या स्पर्धेत निल इंडिया स्पोर्ट्स हिंडलगा संघाने अंतिम…

मुरगूड मध्ये श्रीराम नवमी भक्तिमय वातावरणामध्ये साजरी

भक्तांनी नवीन मंदिर उभारणीचा केला संकल्प मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता . कागल येथील श्रीराम मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रामनवमी भक्तिमय वातावरणात पार पडली. यावेळी सकाळी महाअभिषेक…

मुरगूड येथील श्री. गणेश नागरी सहकारी पतसंस्थेला २ कोटी २७ लाखावर निव्वळ नफा – सोमनाथ यरनाळकर

संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी वर्गाचे कौतूक मुरगूड (शशी दरेकर) – मुरगूड ता . कागल येथिलअग्रगण्य समजल्या जाणाऱ्या श्री . गणेश नागरी सहकारी पतसंस्थेला २०२४-२५ या आर्थिक वर्षात २ कोटी २७…

वाचा गहिनीनाथ समाचार अंक २९ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक २९ दिनांक ०६-०४-२०२५ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना…

error: Content is protected !!