Month: January 2025

साहित्य म्हणजे जीवनाचा आरसा – भैरवनाथ डवरी

मुरगूड (शशी दरेकर) – साहित्य म्हणजे प्रत्येक माणसाच्या जीवनाचा आरसा असतो. आपल्या आयुष्यात किंवा आजूबाजूच्या समाजात ज्या घटना घडतात त्यांचे सुक्ष्म निरीक्षण लेखका मार्फत केले जाते आणि अंगभूत प्रतिभा शक्तिच्या…

Advertisements

मुरगूड मध्ये स्वामी समर्थ महाराज पालखी पादुका परिक्रमा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता. कागल येथिल श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्य गुरुवार ९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी दहा ते अकरा या वेळेत श्री. स्वामी समर्थ…

बोळावी – बोळावीवाडी रस्त्यावर पुन्हा बिबट्याचे दर्शन

मुरगूड (शशी दरेकर) : अवचितवाडी येथील अमोल परेकर हे आपल्या कुटुंबांसह बोळावी – बोळावीवाडी रस्त्यावरून प्रवास करत असताना त्यांच्या मातोश्री गीता परेकर यांना बिबट्याचे दर्शन झाले . यानंतर त्यांनी आपल्या…

चांगल्याचे कौतुक आणि चुकीचे वाभाडे काढणारी पत्रकारिता समाजहिताची असते – तात्यासाहेब मोरे

मुरगूड ( शशी दरेकर ) – चांगल्याचे कौतुक अन चुकीचे वाभाडे काढणारी पत्रकारिता असावी ती समाज हिताची असते असे प्रतिपादन तात्यासाहेब मोरे यांनी केले ते मुरगूड शहर पत्रकार संघाच्या वतीने…

अंबुबाई पाटील स्कूलमध्ये बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : गोकुळ शिरगाव येथील सौ. अंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये बालिका दिन उत्साहात साजरा झाला.यावेळी सर्व लहान मोठ्या कन्यांनी साडी परिधान करून…

स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा धडाका! सीपीआरमधील भ्रष्टाचार उघड

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : सीपीआर रुग्णालयात खाजगी लॅबचे एजंट रुग्णांकडून बेकायदेशीर पैसे वसूल करत असल्याचा धक्कादायक प्रकार स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील यांनी उघड केला आहे. त्यांच्या या…

भारतीय मानक ब्यूरो (बीआयएस), पुणे शाखा कार्यालयाने 78 वा स्थापना दिवस साजरा

पुणे : भारतीय मानक ब्यूरो (बीआयएस), पुणे यांनी त्यांच्या 78 व्या स्थापना दिना निमित्त मानक महोत्सवाचे आयोजन हॉटेल टिपटॉप इंटरनॅशनल, हिंजवडी, पुणे येथे केले. या कार्यक्रमात उद्योग, शैक्षणिक संस्था आणि…

वाचा गहिनीनाथ समाचार अंक १६ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक १४ दिनांक २३-१२-२०२४ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना…

आदर्श राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल  प्रा सुनिल डेळेकर यांचा मुरगुडमध्ये नागरी सत्कार संपन्न

मुरगूड (शशी दरेकर) : मला मिळालेला पुरस्कार हा माझा एकट्याचा नसून संपूर्ण मुरगुडवासीयांचा आहे असे प्रतिपादन प्रा. सुनील डेळेकर यांनी केले ते मुरगूड शहरातर्फे आयोजित “लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ” यांचा…

क्रांतीसूर्य ज्योतीराव फुले, सावित्रीमाईंनी ‘भारतरत्न’ द्या-डॉ. हुलगेश चलवादी 

राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्र्यांना पत्र लिहणार पुणे – स्त्री शिक्षणासाठी आयुष्य खर्ची घालणारे थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ द्या, अशी मागणी…