Month: January 2025

कागल शहरात भव्य राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सव

कागल : स्वच्छ भारत अभियान आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत कागल शहरात लवकरच भव्य राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. शहर स्वच्छता आणि सौंदर्यीकरण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात…

Advertisements

अझरुद्दीन ताशिलदार यांना समाजरत्न पुरस्कार

कागल (सलीम शेख) : महाराष्ट्र जनहित पत्रकार संघाने अझरुद्दीन ताशिलदार यांना आदर्श समाजरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. समाजातील विविध घटकांना मदत करण्यात नेहमीच अग्रेसर असलेले ताशिलदार यांचे कार्य आजच्या युवकांसाठी…

गोकुळ शिरगाव येथे कोल्हापूर अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : गोकुळ शिरगाव येथून जाणाऱ्या पुणे बेंगलोर महामार्गावर कोंडस्कर पंपा समोर एका ट्रकला आग लागली. ही घटना पहाटे साडेचार च्या दरम्यान घडली. या घटनेत गारगोटी वरून…

अन्याय एसटी तिकीट दरवाढ रद्द करा

कागल : एसटी महामंडळाने अन्याय एसटी तिकीट दरवाढ रद्द करा या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने कागल येथील एसटी डेपो मध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित शिवसेनेचे…

ना. गोपाळ कृष्ण गोखले विद्यामंदिर शाळेचा अभूतपूर्व यश!

कागल (सलीम शेख) : ना. गोपाळ कृष्ण गोखले विद्यामंदिर शाळेने नुकत्याच झालेल्या विविध स्पर्धांमध्ये अप्रतिम यश संपादन करून शाळेचे नाव उंचावले आहे. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित घोषवाक्य स्पर्धेत…

कागल येथे होमगार्ड कार्यालयाचा प्रवेश संपन्न

कागल (विक्रांत कोरे) : कागल येथील शाहू स्टेडियम येथे गृहरक्षक दलाचे (होमगार्ड) कार्यालय सुरू केले आहे. कार्यालयीन प्रवेश शुभारंभ 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनी करण्यात आला. या नूतन कार्यालयास कागलचे…

अजित पाटील यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड

मुरगूड ( शशी दरेकर ) :मुरगूड शहरातील अजित नामदेवराव पाटील (भडगावकर ) यांची महाराष्ट्र शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड झाली. श्री अजित पाटील हे जनता सहकारी बॅकेचे माजी व्हाईस चेअरमन…

मुरगूडमध्ये विविध ठिकाणी ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता कागल येथे २६ जाने२५ रोजी ७६वा भारतीय प्रजासत्ताक दिन विविध ठिकाणी उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. हुतात्मा स्मारक ध्वजारोहन सकाळी ७ .३०वा श्री…

वाचा गहिनीनाथ समाचार अंक १९ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक १९ दिनांक २७-०१-२०२५ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना…

मुरगूडच्या शिवाजी विद्या मंदिर मुरगुड नं.२ या शाळेत साकारतेय आधुनिक पद्धतीची परसबाग

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगुड ता .कागल येथिल शिवाजी विद्या मंदिर मुरगुड नं.२ या शाळेमध्ये आधुनिक पद्धतीने परसबाग तयार करण्यात आली आहे . यासाठी संपूर्णतः परसबाग ही ठिबक…