Month: October 2024

संजयबाबांच्या कार्यकर्त्यांना मी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणार

केनवडे येथील शेतकरी मेळाव्यात मंत्री मुश्रीफ यांची ग्वाही बाचणी (प्रतिनिधी) : निवडणूकींच्या पार्श्वभुमीवर माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी ऐतिहासिक वळणावर मला जाहीर पाठींबा व्यक्त केला यामुळे मला दहा हत्तीचे बळ…

Advertisements

हुतात्मा तुकाराम वाचनालयात महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील हतात्मा तुकाराम भारमल वाचनालयात बुधवार दि. २/१०/२४ रोजी सकाळी ९.३० वाजता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्य अभिवादन करण्यात…

स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत का.न.प. अधिकारी-कर्मचारी यांनी केली शहरात साफसफाई

सफाई कर्मचारी आणि घंटागाडी चालक यांना दिली सुट्टी कागल : 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती निमित्त व ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत सफाई कर्मचारी आणि कचरा उठाव वाहनचालक यांना सुट्टी देत…

मुरगूडच्या ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्य आदर्शवत – शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

मुरगुड शहर जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने जागतिक जेष्ठ नागरिक दिन उत्साहात; अनेक जेष्ठांचा सन्मान मुरगूड ( शशी दरेकर ) : ज्येष्ठांना आनंददायी आयुष्य लाभावे यासाठी मुरगुड शहर ज्येष्ठ नागरिक संघ…

कागल नगरपरिषदेचे अधिकारी करणार एक दिवस स्वच्छतेची कामे

आरोग्य कर्मचारी यांना एक दिवस सुटी कागल : ०२ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती निमित्त व “स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत कागल नगरपरिषदेच्या घंटागाडीवर नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी वाहन चालक म्हणुन व…

मुरगूडमध्ये कौटुंबीक वादातून शिक्षक पती कडून  पत्नीचा डोक्यात वरवंटा घालून खून !

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड येथील एका शिक्षकाने कौटुंबिक वादातून आपल्या शिक्षक पत्नीच्या डोक्यात वरवंटा घालून खून केला. सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली . घटनेने एकच खळबळ उडाली. घटनेची…