Month: July 2024

मुरगूडच्या अंबाबाई मंदीर परिसर विकासासाठी तीन कोटी निधीस प्रशासकिय मान्यता

”गावतलावाच्या मध्यभागी शंभरफुटी हनुमानाची मूर्ती उभारली जाणार “ मुरगूड ( शशी दरेकर ) : यात्रा स्थळांच्या विकास कार्यक्रमा अंतर्गत मुख्यमंत्री ना . एकनाथ शिंदे व माजी खासदार संजय मंडलिक यांच्या…

Advertisements

मुख्यमंत्री वयोश्री योजना चा लाभ घेण्याचे आवाहन

कोल्हापूर, दि. 4 (जिमाका): केंद्र शासनाने दारिद्रय रेषेखालील संबंधित दिव्यांग, दुर्बलग्रस्त ज्येष्ठ नागरिकांसाठी शारिरीक अक्षमतेनुसार सहाय्य साधने, उपकरणे पुरविण्याची “मुख्यमंत्री वयोश्री योजना” सुरु केली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र ज्येष्ठ…

प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी 15 जुलै पर्यंत नोंदणी करा – विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार

कोल्हापूर, दि. 4 (जिमाका) : खरीप हंगाम सन 2024-25 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना कोल्हापूर जिल्ह्यातील भात, ज्वारी, नाचणी, भुईमूग व सोयाबीन या पिकासाठी लागू आहे. ही योजना सर्व शेतकऱ्यांसाठी…

मुरगूड येथील मंडलिक संस्कार भवनची भक्ती बोरगावे राज्यात प्रथम

मुरगुड ( शशी दरेकर ) : इन्लेसिस पुणे या संस्थेने घेतलेल्या देश पातळीवरील आय क्यू टेस्टमध्ये मुरगूड येथील सदाशिवराव मंडलिक संस्कार भवनची कु.भक्ती बोरगावे हिने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.…

माझी वसुंधरा अंतर्गत मुरगूड विद्यालय व परिसरात वृक्षारोपण

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड विद्यालय ज्युनिअर कॉलेज मुरगूड ता. कागल. येथे पर्यावरण सेवा योजनां अंतर्गत छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या निमित्ताने शालेय परिसर व महाजन काॅलनी येथे आंबा…

पंडीत जवाहरलाल नेहरू उर्दु मराठी शाळेला इमारत व पठांगण साठी आंदोलन

कागल : कागल शहरामध्ये १९५७ साली स्थापन झालेल्या पंडीत जवाहरलाल नेहरू उर्दु मराठी शाळेला आजतागायत ६७ वर्षापासून जागा मिळालेली नाही. त्यासाठी नगरपरिषदेने गट नंबर ३८५ पैकी १० गुंठे जागा इमारत…

वाचा गहिनीनाथ समाचार अंक ४४ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ४४ दिनांक ०१-०७-२०२४ गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे…

लाडकी बहीण योजनेत कागल मतदारसंघ अग्रस्थानी आणूया……!  –  प्रताप उर्फ भैय्या माने

कागलमध्ये योजनेच्या अंमलबजावणी प्रशिक्षण कार्यशाळेला प्रतिसाद कागल, दि. १ : “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना” ही अत्यंत महत्त्वकांक्षी आणि माता-भगिनींना दिलासा देणारी आहे. पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली या…