Month: July 2024

दूधगंगा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

कोल्हापूर : दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असून जलाशय परिचलन सूची प्रमाणे पाणीसाठा नियंत्रित राहण्यासाठी व धरण सुरक्षिततेसाठी धरण सांडव्यावरून आज दिनांक 26/07/2024 रोजी सकाळी 11.00 वाजता 2500…

Advertisements

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 11 राज्यमार्ग व 37 जिल्हा प्रमुख मार्ग बंद

कोल्हापूर, दि. 26 (जिमाका) : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 11 राज्य मार्ग व 37 प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण 48 मार्ग बंद झाले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वय अधिकाऱ्यांनी दिली आहे.…

कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांना २६ व २७ जुलै रोजी सुट्टी जाहीर

कोल्हापूर, दि. २५ (जिमाका) : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक २६ व २७ जुलै २०२४ रोजी जिल्ह्याला अतिवृष्टीचा (Heavy to very heavy Rainfall at isolated places) ऑरेंज अलर्टचा इशारा…

राधानगरी धरण भरले, जिल्ह्यातील 81 बंधारे पाण्याखाली

राधानगरी धरणातून 1500 क्युसेक विसर्ग कोल्हापूर, दि. 25 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 8.21 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.…

पैसे तिप्पट प्रकरणातील आरोपींना अटक

कागल / प्रतिनिधी : रक्कम तिप्पट करून देतो असे सांगून रुपये एक लाखास गंडा घातला होता. सदर प्रकरणातील आरोपीस कागल पोलिसांनी तारीख 22 जुलै रोजी रात्री उशिरा अटक केली आहे.…

वाचा गहिनीनाथ समाचार अंक ४७ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ४७ दिनांक १८-०७-२०२४ गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे…

ग्रामपंचायत कर्मचारी कडून स्मशानभूमीची स्वच्छता

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रेरणादायी कार्य सिद्धनेर्ली : सिद्धनेर्ली ता. कागल येथील गावसाठी पाणी पुरवठा करणारी मोटारीचे काम करण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सहकारी येऊ पर्यंत काय करावे म्हणत लगतच असणाऱ्या स्मशानभूमीची स्वच्छता…

माता-भगिनींच्या प्रेमावर जीव ओवाळून टाकला तरी कमीच – पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची कृतज्ञता

लाडकी बहीण योजनेची मंजुरीपत्रे व बांधकाम कामगारांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप सिद्धनेर्ली : गेल्या ३५-४० वर्षांच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत माता-भगिनींनी अनंत आशीर्वाद दिले आणि प्रेम केले. माता-भगिनींच्या या आशीर्वाद आणि…

मुरगूड येथे जिजा गवाणकर हिचा पहिला वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपून केला साजरा

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथिल बाजारपेठेतील माजी नगरसेवक मा. श्री. किरण विठ्ठल गवाणकर यांची नात कु . जिजा अनिकेत गवाणकर हिचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात वातावरणात सपन्न…

सुळकूड येथे स्वामी विवेकानंद विध्यार्थी संघटनेच्या वतीने वृक्षारोपण

सुळकूड( प्रा.सुरेश डोणे) : सुळकूड (ता.कागल) येथील स्वामी विवेकानंद विध्यार्थी संघटनेच्या स्थापनेला १५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून गावातील स्मशानभूमी व मराठी शाळा परिसरामध्ये स्वामी विवेकानंद विध्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण…