प्राथमिक शिक्षक बँकेकडून मुरगूडच्या राजू चव्हाण यांना आदर्श सेवक पुरस्कार प्रदान
मुरगूड ( शशी दरेकर ) : प्राथमिक शिक्षक बँकेकडून मुरगूड येथील राजू चव्हाण यांना आदर्श सेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला.कामगार दिनानिमित्त घेण्यात आलेला कामगार पुरस्कार दिन निमित्त कोल्हापूर येथील प्रधान…