Month: November 2021

स्व.एस.के.मगदूम सहकार समूहमधील संस्थांनी दूध बोनस, फरक, लाभांश, कर्मचारी बोनस रूपात केले ७० लाख रुपयांचे वाटप

सिद्धनेर्ली (लक्ष्मण पाटील):- येथील शाहू ग्रुपअंतर्गत स्व.एस.के.मगदूम सहकार समूहमधील संस्थांनी दूध बोनस, फरक, लाभांश, कर्मचारी बोनस रूपात ७० लाख रुपयांचे वाटप केले. विविध संस्थांच्या ३२ कर्मचाऱ्यांना ४३ टक्के इतका उच्चांकी…

Advertisements

सिद्धेश्वर दूध संस्थेच्या वतीने वसुबारस दिन साजरा

कागल : श्री. सिद्धेश्वर दूध संस्थेच्या वतीने वसुबारस दिन साजरा करण्यात आला. गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता हे सुख समृद्धीचे प्रतीक आहे, त्यामुळे दूध उत्पादकांनी देशी गाईंच्या…

error: Content is protected !!