व्हनाळी ( सागर लोहार) : बिहार (पठणा) येथे झालेल्या भारतीय कुस्ती चॅम्प्यिन शीप स्पर्धेत 38 किलो वजनी गटात व्हनाळी ता.कागल येथील साईराज बळवंत वाडकर याने महाराष्ट्राला रैाप्य पदक मिळवून दिले.
Advertisements
साईराज मुरगूड येथे इयत्ता 9 वी मध्ये शिक्षण घेत असून तो साई आकाडा मुरगूड येथे कुस्ती चे धडे घेत आहे. त्य़ाला कुस्ती मार्गदर्शक दादा लव्हटे, सुखदेव यरूडकर, दयानंद खतकर, सागर देसाई तसेच महाराष्ट्र चॅम्पियन नामदेव बल्लाळ यांचे मार्गदर्शन तर वडील बळवंत वाडकर आई सुवर्णा वाडकर यांचे प्रोत्सहान मिळाले.
Advertisements

AD1