
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाल्याबद्दल मुरगूड शहरात महिलांनी साखरपेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला . तसेच महिलांनी मुख्यमंत्री व राज्य शासनाचे आभार मानले .
यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या कागल तालुका शासकीय सदस्यपदी माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके यांचा सत्कार माजी नगरसेवक सुहास खराडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सुहास खराडे, विकी साळोखे, शिवाजी चौगले, नामदेवराव मेंडके यांनी मनोगते व्यक्त केली.
तसेच माजी नगरसेविका प्रतिभा सुर्यवंशी ,प्रतिभा उपाध्ये यांनी या योजनेच्या अंमलबजावणी बद्धल मुख्यमंत्री व राज्यशासनाचे अभिनंदन मानून आभार व्यक्त केले .
यावेळी सुप्रिया भाट, प्रतिभा सूर्यवंशी, रंजना मंडलिक, उज्वला शिंदे, दिपाली सुतार, शिल्पा सोरप, प्रियांका सुतार, आक्काताई मोहिते, अनिता शिंदे, अपूर्वा मेंडके, सीमा चौगले यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या . यावेळी
दीपक शिंदे, नामदेवराव मेंडके, एस व्ही चौगले, दत्तात्रय मंडलिक, अक्षय शिंदे, विकी साळोखे, किरण गवाणकर, सुहास खराडे, नारायणराव मुसळे, गजानन पाटील, बाजीराव पाटील, एस डी चौगले, बाजीराव खराडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?
Magnificent beat ! I wish to apprentice while you amend your web site, how could i subscribe for a blog web site? The account helped me a acceptable deal. I had been tiny bit acquainted of this your broadcast offered bright clear concept
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.