पुनर्वसित गावांना सर्व प्रकारच्या नागरी सुविधा द्या – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

*कोल्हापूर, दि. 4 (जिमाका): लोकांनी आपली घरे, जमीनी प्रकल्पासाठी दिलेल्या आहेत. त्यांच्या जमीनींवर प्रकल्प उभारुन अनेकांचे जीवन सुखकर झाले आहे. त्यामुळे पुनर्वसितांना सर्व प्रकारच्या अद्यायावत सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रस्ताव तयार करावेत व त्यांच्या मान्यतेसाठी सात्यताने पाठपुरावा करावा, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या पुनर्वसन प्रलंबित प्रश्नांबाबत … Read more

कोल्हापूर जिल्ह्यात बोगस दस्तावेजांना कठोर दंड

*कोल्हापूर, दि.4 (जिमाका): भविष्यात कोल्हापूर जिल्ह्यात बोगस दस्त करण्याचे धाडस कोणीही करु नये, अशा पध्दतीने कठोर कारवाई करा, असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. यावेळी त्यांनी महसूल यंत्रणेने पारदर्शी, गतिमान, कार्यपध्दती अवलंबावी. नागरिकांना नाहक त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. लोकांमध्ये महसूल विभागाच्या कामाप्रती सकारात्मक भावना निर्माण होईल, अशा प्रकारे काम करावे, असे प्रतिपदान … Read more

कागल येथील महात्मा गांधी वाचनालयास मंत्री मुश्रीफ यांची भेट

कागल : महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी, ११ जानेवारी २०२५ रोजी कागल येथील ऐतिहासिक महात्मा गांधी वाचनालयास भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत के.डी.सी.सी. बँकेचे संचालक प्रताप माने आणि कागल नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर उपस्थित होते. या १४४ वर्षांच्या ग्रंथालयाची पाहणी करताना मंत्री मुश्रीफ यांनी वाचनालयाच्या कार्याची प्रशंसा केली. वाचनालयाचे अध्यक्ष पांरंग दत्तात्रय … Read more

error: Content is protected !!