मुरगूड नागरी पतसंस्थेच्या आजरा शाखेचा उदघाटन सोहळा उत्साहाच्या वातावरणात संपन्न

मुरगूड (शशी दरेकर) : अवघ्या दीड वर्षाच्या कार्यकाळात १५ कोटी ठेवीचा टप्पा पुर्ण करणाऱ्या मुरगूड ता. कागल येथिल मुरगूड नागरी सहकारी पतसंस्थेच्या आजरा शाखेचा उदघाटन सोहळा शुक्रवारी मोठ्या थाटामाटात व उत्साहाच्या वातावरणात अण्णाभाऊ संस्था समुहाचे अध्यक्ष अशोक अण्णा चराठी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक हाजी बाळासाहेब मकानदार हे होते.    शाखेच्या उद्घाघान प्रसंगी … Read more

राजे गट मुरगूड नगरपालिकेच्या सर्व जागा नगराध्यक्षासह ताकतीने लढवणार – अमरसिंह घोरपडे

मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड नगरपालिका निवडणुक ताकदीने लढविण्यची राजे समरजिततसिंह घाटगे गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी चालू आहे. शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे गटाकडून मुरगूड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षसह नगरसेवकच्या सर्व जागा लढविण्याच्यादृष्टीने जोरदार तयारी सुरू ठेवा आसे प्रतिपादन अमरसिंह घोरपडे यांनी केले. कार्यकर्त्यांच्या बैठकीत मुरगूड येथे राजे फौंडेशनच्या  बैठकीत बोलताना त्यांनी इच्छुकांनी उमेदवारीबाबत … Read more

error: Content is protected !!