मुरगूड नागरी पतसंस्थेच्या आजरा शाखेचा उदघाटन सोहळा उत्साहाच्या वातावरणात संपन्न
मुरगूड (शशी दरेकर) : अवघ्या दीड वर्षाच्या कार्यकाळात १५ कोटी ठेवीचा टप्पा पुर्ण करणाऱ्या मुरगूड ता. कागल येथिल मुरगूड नागरी सहकारी पतसंस्थेच्या आजरा शाखेचा उदघाटन सोहळा शुक्रवारी मोठ्या थाटामाटात व उत्साहाच्या वातावरणात अण्णाभाऊ संस्था समुहाचे अध्यक्ष अशोक अण्णा चराठी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक हाजी बाळासाहेब मकानदार हे होते. शाखेच्या उद्घाघान प्रसंगी … Read more