कागल येथे होमगार्ड कार्यालयाचा प्रवेश संपन्न
कागल (विक्रांत कोरे) : कागल येथील शाहू स्टेडियम येथे गृहरक्षक दलाचे (होमगार्ड) कार्यालय सुरू केले आहे. कार्यालयीन प्रवेश शुभारंभ 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनी करण्यात आला. या नूतन कार्यालयास कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे, कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासन अधिकारी अजय पाटणकर, कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक जितेंद्र लोहार यांनी सदिच्छा भेट दिली. गृहरक्षक दलाचे … Read more