महागाईचा दणका: १ सप्टेंबरपासून दूध प्रतिलिटर ९ रुपयांनी महागणार!
मुंबई: सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा महागाईची झळ बसणार आहे. साखर, कांदा आणि अंड्यांनंतर आता दुधाचे दरही वाढणार आहेत. ‘मुंबई मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशन’ने (MMPA) १ सप्टेंबरपासून दुधाच्या दरात प्रतिलिटर ९ रुपयांची मोठी वाढ करण्याची घोषणा केली आहे. या दरवाढीमुळे मुंबईत दुधाचा घाऊक (Wholesale) दर सध्याच्या ९३ रुपये प्रतिलिटर वरून वाढून १०२ रुपये प्रतिलिटर होणार आहे. दरवाढीचे … Read more