मुरगूडमधील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पुण्याचा आदर्श गुंड ‘लाल आखाडा संकुल’ चा मानकरी

अनिकेत पाटीलने पटकाविला चौगले चषक मुरगुड ( शशी दरेकर ) : कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने, विश्वनाथराव पाटील कला, क्रीडा, सांस्कृतिक व्यायाम मंडळ प्रणीत लाल आखाडा मुरगूड यांच्या वतीने माजी नगराध्यक्ष, बिद्रीचे ज्येष्ठ संचालक प्रवीणसिंह पाटील यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त मॅटवरील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचा बक्षीस समारंभ आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. … Read more

Advertisements

शासकीय मुद्रणालय व लेखनसामग्री भांडार कार्यालयात ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन

कोल्हापूर, दि.19 : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त शासकीय ग्रंथागार कोल्हापूर शासकीय मुद्रणालय व लेखनसामग्री भांडार, ताराबाई पार्क, पितळी गणपती समोर, कोल्हापूर येथे दि. 21 जानेवारी 2023 पर्यंत ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत शासकीय प्रकाशनांच्या खरेदीवर 10 टक्के सुट देण्यात येणार आहे, अशी माहिती शासकीय मुद्रणालय व लेखनसामग्री भांडारच्या प्रभारी व्यवस्थापकांनी दिली आहे.

error: Content is protected !!