कणेरी मठात गायीचा मृत्यू झालेल्या घटनेचा वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधीना मारहाण
कोल्हापूर : कोल्हापुरातील कनेरी मठ येथील देशी गाईंना शिळे अन्न खाऊ घातल्याने तब्बल 50 ते 54 गाईंचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून तब्बल 30 गाय हे गंभीर…