कागलमध्ये उरुसानिमित्त बैलगाडी शर्यतीना परवानगी नाकारली
कागल प्रतिनिधी : श्री गहिनीनाथ हजरत गैबीपीर उरूस मोठ्या प्रमाणात भरवण्याचे नियोजन उरूस कमिटीने केले आहे. यामध्ये विविध कार्यक्रम करण्याचे ठरले आहे. या वर्षी बैलगाडी शर्यती मोठ्या प्रमाणात घेण्याचे नियोजन…