मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटल्यामुळे मुरगूडमध्ये पेढे वाटून आनंदोत्सव
मुरगूड ( शशी दरेकर ): मुंबई येथे आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केलेल्या ८पैकी ६ मागण्या मंजूर झाल्यामुळे संपूर्ण राज्यभरात उत्सव साजरा होत आहे .शहरांमध्ये सकल मराठा समाज कागल आणि मुरगुड शहर परिसर नागरिक यांच्या वतीने पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे मराठवाड्यातील पांच जिल्ह्यांना आरक्षणाचा … Read more