सिद्धनेर्ली येथे रक्तदान शिबिर
पिंपळगाव खुर्द (मारुती पाटील) : सिद्धनेर्ली ता कागल येथील 1993 दहावीची बॅच आणि प्रांजल फाउंडेशन यांच्या वतीने १ मे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन यांचे औचित्य साधून रक्तदान शिबिर आयोजित केले होते या रक्तदान शिबिरामध्ये तीन महिला रक्तदात्यांसह 72 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदानाचे हे सातवे वर्ष होते रक्तदान शिबिराचे उद्घाटन सिद्धगिरी हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर … Read more