पक्षाचा नव्हे मतदारांचा जाहिरनामा आवश्यक
ब्रिटीशांच्या विरोधामध्ये 100 वर्षे लढा भारतीयांनी केला. अनेक मार्गांनी तो चालला. आपल्या देशातील सर्वसामान्य माणसांनी त्यामध्ये भाग घेतला. अनेक राजकीय पक्षांनी या लढ्यामध्ये भाग घेतला. अनेक क्रांतीकारकांनी आपल्या प्राणाची आहुती…