जिल्हास्तरीय सैनिक तक्रार निवारण समिती सदस्य नेमणुकीसाठी इच्छुकांनी नावे नोंदवावीत
कोल्हापूर(जिमाका): जिल्ह्यातील सर्व आजी-माजी सैनिकांच्या तक्रार निवारणासाठी समिती स्थापन करावयाची आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून इच्छुक सदस्यांनी आपली नावे कार्यालयीन मोबाईल क्रमांक 9172035612 या व्हॉटसअप वर नोंदवावीत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (निवृत्त) ले.कर्नल डॉ. भिमसेन चवदार यांनी केले आहे. प्रत्येक तालुक्यातुन एका सदस्याची निवड करायची आहे. तथापि प्रत्येक तालुक्यातून एक पेक्षा जास्त … Read more