लेख

मौखिक आरोग्य दिन(Oral Health Day) – ५ फेब्रुवारी

तोंड व दातांचे आरोग्य- तोंडाचे आरोग्य हे एकूण आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. दात, हिरडया, तोंड यांसाठी खास वैद्यकीय शाखा त्यामुळेच आहे. आपणही यातल्या काही प्राथमिक गोष्टी शिकून घेतल्या पाहिजेत. आजुबाजूच्या व्यक्तींकडे बारकाईने लक्ष दिल्यास दात-तोंडाच्या अनेक आजारांशी आपली सहज ओळख होईल खराब झालेले दात किडलेले दात, दातावरचे कीटण, सुजलेल्या हिरडया, हिरडयांची झिजून उघडी झालेली […]