भडगांव-कोल्हापूर एसटी बस सेवा सुरु

मुरगूड ( शशी दरेकर ) : प्रवाशांच्या मागणीनुसार जादा फेऱ्या मंजूर करणार – समरजित मंडलिक  माजी खासदार संजय मंडलिक यांच्या विशेष प्रयत्नामुळे मंजूर करणेत आलेल्या भडगांव-कोल्हापूर व बिद्री मार्गावरील एस.टी. सेवेचा शुभारंभ युवा नेते समरजित संजय मंडलिक यांच्या शुभहस्ते भडगांव येथे संपन्न झाला. प्रवासी व विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आणखी या मार्गावर जादा  फेऱ्या मंजूर करणार असल्याची  … Read more

Advertisements

सिध्दनेर्ली येथे भरधाव कंटेनर दूधगंगा नदीत कोसळला; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

कागल, दि. 30: आज दिनांक 30 मार्च 2025 रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास कागल ते मुरगूड जाणारे मुख्य मार्गावर सिध्दनेर्ली नदीकिनारा येथील दूधगंगा नदीच्या पात्रात एक कंटेनर कोसळला. भरधाव वेगात असलेल्या कंटेनरने नदीच्या पुलावरील संरक्षक लोखंडी पूल तोडून हा अपघात झाला. या अपघातात कंटेनरचे आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही … Read more

२५ वर्ष विना अपघात एसटी चालवल्याबद्दल शशिकांत बरकाळे यांचा सत्कार

मडिलगे (जोतीराम पोवार) : वाघापूर तालुका भुदरगड येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ गारगोटी आगारचे चालक शशिकांत मारुती बरकाळे यांचा 15 ऑगस्ट स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राज्य परिवहन मंडळाच्या कोल्हापूर विभागामार्फत गेली 25 वर्षे विना अपघात एसटी चालवल्याबद्दल उत्कृष्ट एसटी सेवा चालक म्हणून त्यांचा महामंडळातर्फे शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व रोख पारितोषक 25 हजार रुपये देऊन गौरव … Read more

मिनी बस व दुचाकीचा अपघात एक ठार

कागल : कागल येथे शाहू कारखाना फाट्याजवळ मिनी बस व हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकीची धडक होऊन एक व्यक्ती ठार झाली. पांडुरंग साताप्पा तोरस्कर वय ५५ राहणार नागाव तालुका करवीर असे मृत व्यक्तीचे नाव आहे याप्रकरणी सुनील अशोक पाटील वय ३२ राहणार बिद्री तालुका कागल यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक माहितीनुसार मंगळवार दिनांक १६ … Read more

error: Content is protected !!