मुरगूड मधील मुख्य रस्त्याच्या दुरुस्ती साठी मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड मधील नाका नंबर १ ते सर पिराजी तलावा पर्यंत चा मुख्य रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून येथील मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. हा रस्ता मोठ्या रहदारीचा असून याच रस्त्यावर ग्रामीण रुग्णालय ,नगरपरिषद , एस टी बस स्थानक, शिवतीर्थ , तुकाराम चौक हुतात्मा स्मारक, मुरगूड विद्यालय,शिवराज विद्यालय इत्यादी स्थळे … Read more