कणेरी मठावर होणाऱ्या महोत्सवात रोल मॉडेल, प्रेरणादायी आणि दिग्गजांचीही राहणार उपस्थिती

कोल्हापूर : पर्यावरण, शेती, अध्यात्म, सामाजिक, आर्थिक, राजकीय, उद्योग, शिक्षण, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक यासह सर्व क्षेत्रांतील रोल मॉडेल, प्रेरणादायी आणि दिग्गज व्यक्तींची सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात उपस्थिती असणार आहे. अनेकांच्या संघर्षमय आणि यशस्वी वाटचालीची कहानी या लोकोत्सवात उलघडणार आहे. यामुळे नव्या वाटचालीसाठी आशेची नवी किरणे यातून मिळणार आहेत. लोकोत्सव देणार आशेची नवी किरणे, नव्या जीवनशैलीचा … Read more

सिद्धगिरी मठ येथे सुळकूड हायस्कूल सुळकूड विद्यार्थ्यांनी केली श्रमदानातून सेवा

सुळकूड : दिनांक 14 रोजी महाराष्ट्र लिबरल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर संचलित सुळकूड हायस्कूल , सुळकूड तालुका – कागल या हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी सुमंगलम पंच- महाभूत लोकोत्सव दिनांक 20 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 2023 पर्यंत होणाऱ्या लोकोत्सवानिमित्त सिद्धगिरी मठ येथे विद्यार्थ्यांनी श्रमदानातून सेवा केली. सिद्धगिरी मठाचे 49 वे अधिपती पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींचा आशीर्वाद घेऊन सिद्धगिरी मठ … Read more

error: Content is protected !!