बातमी

कार्यकर्त्यांच्या बाबतीत तडजोड नाही : संजयबाबा घाटगे

केनवडेत विविध संस्थांतील विजयी उमेदवारांचा सत्कार व्हनाळी(वार्ताहर) : सत्ता, साधने नसतांना अनेक राजकीय वादळी लढ्यात कार्यकर्त्यांनी साथ दिली. कार्यकर्त्यांच्या भवितव्याबाबत कोणतीच तडजोड करणार नाही. आम्ही गोकूळ दूध संघात प्रतिनिधीत्व करत असताना गोकुळने आमच्या विरोधात काम केले. नेत्यांवर आम्ही प्रेम, आदर व निष्ठेने त्यांच्या सोबत राहीलो पण लाचारी पत्करली नाही. म्हणूनच पी.एन.पाटील वगळता जिल्ह्यातील कोणत्याच नेत्याने […]

बातमी

श्री. राम दूध व्याव. संस्थेच्या चेअरमनपदी भिकाजी सुतार

कागल(विक्रांत कोरे): करनूर रामकृष्णनगर ता.कागल येथील माजी आमदार व अन्नपूर्णा शुगर जागरी वर्क्स चे अध्यक्ष संजयबाबा घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली श्री. राम व्यवसायिक दूध संस्थेच्या चेअरमनपदी भिकाजी आनंद सुतार तर व्हा. चेअरमन पदी भगवान आत्माराम सुदर्शनी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी माजी चेअरमन बाहुबली सूर्यवंशी होते. चेअरमन पदासाठी भिकाजी सुतार यांचे नाव अरविंद […]