कागल : कागलमध्ये आयोजित हरिनाम सप्ताहाची भक्तिभावाने सांगता झाली. २४ व्या वर्षी कागल मध्ये श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक प्रयाण सोहळा व अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार दि. ६ मे ते गुरुवार दि. १२ मे पर्यंत श्रीमंत यशवंतराव घाटगे वाड्याच्या मैदानात आयोजित या सोहळ्यात अनेक हरी भक्तांनी आवर्जून हजेरी लावली होती. या […]